कोरोना काळात अनुभव
कोरोना काळात अनुभव आला.
सारेच जग बंद पडले. जसे आहात तसेच
राहायचे सरकारकडून आदेश मिळाले.
कुठे कुठे न ऐकनास जेल मध्ये जावे लागले
कुणास तुङवण्यात आले,
मनाविरुद्ध जगातील वातावरण होते
मरण आले तरी बेहत्तर जीवन ….
कुणास जीवनाचे महत्व कळले
आहात तीथे जगणे सुखाचे वाटले
दुखःत आनंद आहे आंनदात दुखः
वेदना, जीवन हेच मला कळले.
_शरद बोरकर, पत्रकार

